२८.०८.२०२१ :
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाथा, 'आजादी का सफर' या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.
आजच्या भागात जाणून घेणार आहोत गुजरातचे झवेरचंद मेघानी आणि मणिपूरचे स्वातंत्र्यसैनिक चेंगझापाओ डोंगेल यांच्याविषयी. ..
Category
Show more
Comments - 0
Related videos for स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाथा ''आजादी का सफर'' भाग १३: