Duration 2:43

फक्त १० ते पंधरा मिनटात बनवा बिना भाजनीची कुरकुरीत व खमंग तांदळाच्या पिठाची चकली

75 watched
0
9
Published 6 Nov 2023

साहित्य * ३ वट्या तांदळाचे पीठ * १ वाटी बेसन * १/२ वाटी तेलाची मोहन * चवीनुसार मिठ * पाव चमचा हिंग * पाव चमचा हळद * १ चमचा जिरेपूड * १ चमचा धणेपूड * २ चमचे तिखट * २ चमचे तीळ * १/२ चमचा ओवा * २ वाट्या गरम पाणी

Category

Show more

Tags

Comments - 3