Duration 16:52

सोयाबीन डिजिटल शेती शाळा - व्हिडिओ ३ - बियाणे निवड

14 243 watched
0
366
Published 10 Jun 2021

बियाण्याच्या निवडीवर पिकाचे भविष्य कसे अवलंबून आहे, बियाण्याचा प्रकार कसा ओळखता येईल, कोणत्या प्रकारचे बियाणे वापरल्याने उत्पादन चांगले येण्याची खात्री जास्त असेल, उगवण क्षमता तपासणे का आवश्यक आहे, उगवण क्षमता कशी तपासता येईल, या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा. सोयाबिन शेतिषाळेचे इतर व्हिडिओ बघा: -- व्हिडिओ १ - ओळख: /watch/U1SweJ-6_ry6w -- व्हिडिओ २ - पूर्व मशागत: /watch/YCvnVfeysnXyn -- व्हिडिओ ४ - कीड नियंत्रणाची पूर्वतयारी: /watch/ozEjbfgoDDNoj -- व्हिडिओ ५ - नोंदवही: /watch/0JIfQ22Jux4Jf --- Join the Paani Foundation community! Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate Twitter: twitter.com/paanifoundation Instagram: instagram.com/paanifoundation Website: paanifoundation.in Email ID: paanifoundation@paanifoundation.in

Category

Show more

Comments - 21